माझ्या ताफ्याला अडवणार हे इंटलिजन्सला कळलं पण पवार साहेबांच्या घरी एसटीचे लोक जाणार हे इंटलिजन्सला कळलं नाही- राज ठाकरे #RajThackeray #SharadPawar #RajThackerayLive #Sakal #MNS #MNSThaneSabha #VasantMore #SharadPawarhouse